You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to friend...@googlegroups.com, chan 6600, loaves...@m.facebook.com
अर्ज.......
यमाच्या ऑफिसात मरणाचा अर्ज केला "रिसन फॉर डाइंग" म्हणून त्यांनी फॉर्म भरायला दिला पहिला टेक्नीकल राउंड झाला डोळे रोखून तो मला म्हणाला so Mr. why should we choose YOU for death? मी पूर्ण कहाणी सांगीतली त्यालाही ती होती पटली मग Hr शी डिसकशन झाल तिने मला expectation विचारल मी म्हणालो तात्काळ मरण चालल ती म्हणाली "is it negotiable?" मग अपघात फायनल ठरला वेळेवर ठरल्याप्रमाने घडला पण चार दिवसानंतर माझा हॉस्पिटल मध्ये डोळा उघडला मी लगेच यमलोकात फोन केला म्हणालो मी अपघातात वाचलो मग आता करणार का माझ.??????????