निकृष्ट काम करणार्‍या कॉन्ट्रक्टरशी शिवसेनेशी लागेबांधे, साडेपाचशे कोटी रुपयाचे काँन्ट्रॅक्ट

7 views
Skip to first unread message

RAMESH BAIT

unread,
Oct 1, 2011, 1:26:34 AM10/1/11
to ekthembm...@googlegroups.com, hindu-r...@googlegroups.com, hinduasso...@googlegroups.com, hindu...@googlegroups.com, love-2-re...@googlegroups.com, mai-m...@googlegroups.com, mai...@googlegroups.com, marath...@googlegroups.com, marathi-maaybol...@googlegroups.com, marath...@googlegroups.com, marath...@googlegroups.com, memu...@googlegroups.com, unitedhi...@googlegroups.com
मुंबई महानगरपालिकेनं नवीन रस्ते बनवण्याच्या कामासाठी साडेपाचशे कोटी रुपयाचे


काँन्ट्रॅक्ट
एकूण 9 कॉन्ट्रॅक्टदारांना या कामाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलंय.




1) रेलकॉन कन्स्ट्रक्शन (मालक-तेजस शहा)    

२)  महावीर ऍण्ड कंपनी (मालक-जितेंद्र काकावत )

३) प्रकाश इंजिनिअरींग


४)  बिटकॉन लिमिटेड

५) आर के माधानी (मालक- ग्यानखान माधानी
) :-          निकृष्ट कामामुळे रँकिंग कमी करण्यात आलं

६) वालेचा ऍन्ड कंपनी

७) 
आरपीएस लिमिटेड (मालक- नितीन शहा) :-             निकृष्ट कामामुळे ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं

८) 
शांतीनाथ रोडवेज (मालक- आशिष शहा )

९) 
के. आर. कन्स्ट्रक्शन (मालक- राजू त्रिवेदी
)  :-         
निकृष्ट कामामुळे रँकिंग कमी करण्यात आलं


 निकृष्ट काम करणार्‍या कॉन्ट्रक्टरशी शिवसेनेशी लागेबांधे आहेत. म्हणूनच याच कॉन्ट्रक्टरर्सना पुन्हा काम देण्याचा प्रताप महापालिका करतेय

Reply all
Reply to author
Forward
0 new messages