[07/10, 4:20 p.m.] Vishwanath Banavali Mandir: आम्ही संरक्षण मंत्री होतो तेव्हा चार वेळा सर्जिकल स्ट्राईक केले पण दशहतवादी कॅम्पस तसेच राहिले. पुढे वाढले.
आम्ही केंद्रीय शेतीमंत्री होतो. शेती व्यवसायाची वाट लागली . हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या . करोडो रुपये शेतकऱ्यांना दिले . तरीही आत्महत्या वाढतच गेल्या .
आम्ही अनेक वर्षे 'मराठी' राज्य चालवले आणि आमचा' मराठा' समाज मागासलेला ठेवला .
आम्ही दलितांना आमच्या बरोबर घेतले पण मंत्रीपदे दिली नाहीत .चुकले आमचे .
आम्ही शिक्षण सम्राट निर्माण केले पण आमची मराठा मुले मागेच राहिली .
आम्ही जलसिंचन योजनांवर करोडो रुपये खर्च केले पण महाराष्ट्र कोरडाच ठेवला .
आता आम्ही विरोधात आहोत . विधायक विरोध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .
आमच्या चुका आम्हाला समजल्या आहेत .पुन्हा एकदा सत्ता हाती द्या .
सर्व सुजलाम सुफलाम करून दाखवू . सत्तेशिवाय आम्ही काय करणार ?
पेशवे हे कारकून आहेत . त्यांना 'राजा' करून तुम्ही चूक केली आहे .आम्ही त्यांचा राजीनामा मागतो . मोर्चे काढतो . या आमच्याबरोबर .
आम्हीच खरे राजे . जाणते राजे . थोडे थकलो आहोत . मुलगी आणि पुतण्या तयार आहेत . मार्गदर्शन आम्हीच करणार .
शरद पवार संरक्षणमंत्री असताना 'सर्जिकल स्ट्राईक' दरम्यान एवढी गोपनीयता बाळगली गेली की भारतीय लष्करही त्यात सामिल नव्हतं...
😛😄