Invitation_Bhau Navrekar Smrutidin_Nashik

34 views
Skip to first unread message

Mukta Navrekar

unread,
Jan 7, 2020, 6:21:04 AM1/7/20
to Nirman Coordination Team, nirman-north...@googlegroups.com, nir...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, nirman...@googlegroups.com, dry_land...@googlegroups.com
नमस्कार मंडळी 
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या भाऊ नावरेकर स्मृतिदिनाचं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. 

यावर्षी या कार्यक्रमात आपण आकाश बडवे यांचे जीवन आणि कार्य समजून घेणार आहोत. मूळच्या नाशिकच्या आकाश यांनी बिट्स पिलानी इथून इलेक्ट्रोनिक इंजीनियरिंग आणि एम एस सी अशी दुहेरी पदवी उत्तम गुणांनी संपादन केली. त्यांनी पी एम आर डी एफ या केंद्र सरकारच्या फेलोशिप द्वारा छत्तीसगढ मधील दांतेवाडा या आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात काम करणे पसंत केले. फेलोशिप नंतरही शेती आणि शेतकरी हेच कार्यक्षेत्र निवडून आज तेथील ५०००० शेतकऱ्यांचं नेटवर्क प्रस्थापित केलं आहे. संपूर्ण सेंद्रिय शेतीच्या या मॉडेलमुळे भरघोस उत्पादन आणि मार्केट दोन्हीची शाश्वती शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नातून दांतेवाडा हा जिल्हा सरकारने अधिकृत सेंद्रिय शेती जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. आकाश हा निर्माणच्या चौथ्या बॅचचा शिबिरार्थी देखील आहे. 

विषमुक्त व स्वावलंबी अन्नाचा हमखास मार्ग असं ज्याचं वर्णन करता येईल त्या 'गच्चीवरची शेती' या संकल्पनेला जीवनाचे मिशन मानणाऱ्या व त्यासाठी नवनवीन प्रयोग आणि प्रयत्न करणाऱ्या संदीप चव्हाण यांचा सत्कार हाही या कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे. 

कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक : १२ जानेवारी २०२० (रविवार)
वेळ : दुपारी ३ ते ६
ठिकाण : निर्मल ग्राम निर्माण केंद्र गोवर्धन, (गंगापूर), नाशिक  
अधिक माहितीसाठी : ९४०५१७७१०६ / ०२५३२२३१५९८


आपली,
मुक्ता 

--

जय जगत्
“Boundaries break when people walk,
Barriers break when people talk !!"

Sajal Kulkarni

unread,
Jan 7, 2020, 7:20:52 AM1/7/20
to dry_land_farming, Nirman Coordination Team, nirman-north...@googlegroups.com, nir...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, nirman...@googlegroups.com
Thanks for the invitation will try to come

--

---
You received this message because you are subscribed to the Google Groups "Dry_Land_Farming" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to dry_land_farmi...@googlegroups.com.
To view this discussion on the web, visit https://groups.google.com/d/msgid/dry_land_farming/CAAtLM5isy9Ak35tU2%2BkKebch-00qjEGXqg%3DfF8jQs%2B0MwSun7w%40mail.gmail.com.

sujeet kotambkar

unread,
Jan 13, 2020, 2:53:34 AM1/13/20
to dry_land...@googlegroups.com
🙏नमस्कार,
मी सुजीत कोटंबकर-वर्धा
निमंञणबद्दल मनपुर्वक धन्यवाद.3 व 4 डिसें.19ला मी गंगापुरला होतो,तेव्हा निलू आत्यांनी भाऊंचे जिवनचरिञ वाचायला दिले होते.ते वाचल्यावर भाऊंचा व त्यांच्या संपुर्ण कुटुंबाचा त्याग, समर्पण,सेवा माझ्यासारख्याला प्रेरणा व मार्गदर्शन देणारे आहे.मी एक शेतकरी म्हणून आकाशचे काम माझ्यासाठी ज्ञानवर्धक आहेच.आता सध्या शेतीचे व काही वैयक्तिक काम असल्यामुळे येणे शक्य नाही.भाऊंच्या पावन स्मृतीस विन्रम वंदन,सर्वांना नमस्कार.धन्यवाद ं ा

On Jan 10, 2020 3:40 PM, "sujeet kotambkar" <sujeet.k...@gmail.com> wrote:
   नमस्कार,
      मी
        

--

---
You received this message because you are subscribed to the Google Groups "Dry_Land_Farming" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to dry_land_farming+unsubscribe@googlegroups.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages