Pratap Asbe in Ma.Ta. काय भाषा आहे पाहा...!

117 views
Skip to first unread message

Rajesh Prabhu Salgaonkar

unread,
Oct 11, 2011, 8:00:52 AM10/11/11
to
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10302329.cms

ही अशी भाषा हे हिंसाचाराचेच उदाहरण नाही का...? आणि लोकशाहीत जर लोक सर्वोच्च नसतील तर काय लोकांच्या नावाने राज्य करणारी कॉंग्रेस...? संसदेच्या नावाखाली इथे फक्त नेहरू- गांधी घराण्याचे राज्य सुरू आहे...त्याचे काय़...? जर लोकपाल विधेयकासाठी एक न्याय, तोच न्याय पोटा, टाडा या कायद्यांना का लावला नाही...? जातीय हिंसा विधेयक हे तर सोनिया गांधींच्या सल्लागार समितीने (ज्याला राष्ट्रीय सल्लागार समिती हे गोंडस नाव आहे) प्रस्तूत केले आहे.... ती काय संसदेचा भाग आहे का...? त्यात निवडून आलेले सदस्य आहेत का...? ते सोनिया गांधिंनी नेमलेले सदस्यच आहेत ना...?

हे असले विखारी मनोवृत्तीचे लिखाण करणारे पत्रकार हिंदुत्वाला आणि संघाला मात्र आड्व्या हाताने ’विखारी’ कार्याबद्दल झोडपत असतात... हे कुठवर चालणार...?

दुसरी कडे  हे भ्रष्ट सरकार २जी घोटाळ्याची सुनावणी बंद खोलीत व्हावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात का करते...? यात असा कोणता मुद्दा आहे, कि जो लपवला पाहिजे...?



॥ सत्यमेव जयते ॥

- राजेश प्रभु साळगांवकर
वृत्त संपादक,
मुंबई

- Rajesh Prabhu Salgaonkar
News Editor,
Mumbai


----------------------------------------------------
-----------------------------------------------------

--------------------------------------------------------
Pl. see & read new Book published by me on 1857 - Freedom Strugle....
It's in Marathi + Hindi....
"1857 che Swatantyrasamar - Ek Sankalan"
Sampadak - Malhar Gokhale, Anil Vartak, Sharad Joshi
Available at Dyanam - Book stall at Thakurdwar, Mumbai
Sent from Mumbai, Maharashtra, India

Reply all
Reply to author
Forward
0 new messages