हिन्दी- Bahujan 85 Channel
ऋषी संविधान का अमलः नयी पेशवाई का आक्रमण!
संविधान मे ‘समता’ शब्द लिखनेसे
समाज मे समता नही आती है!
समता की मानसिकता बनानेवाले पाठ्यक्रम (Syllabus)
बनाने का कानून भी संविधान मे होना चाहिए था!!
-बता रहे है प्रोफेसर श्रावण देवरे
18February2025 का इंटरव्ह्यु, Bahujan 85 channel की लिंक-
https://youtu.be/L7V__zNuBwA?si=oWUWT6kxoV9WzKC9
कुछ महत्वपूर्ण मुद्दे-
1) साढे पाच लाख गावों मे लागू होगा ‘ऋषी संविधान’! ‘अमर उजाला’ अखबार (तारीख- 18 फेब्रुअरी 2025)
2) केवल राजनैतिक लोगोंके लिए या केवल राजनैतिक प्रोग्राम के लिए ही संविधान की शपथ लेने का प्रावधान है! सभी धार्मिक, सांस्कृतिक, समाजिक व्यक्ती, संघटन और उनके प्रोग्राम के लिए संविधान की शपथ अनिवार्य करने के लिए संविधान मे कानून बनाने की आवश्यकता है!
3) अगर संविधान मे ‘ऐसा’ प्रावधान होता तो बाबासाहब के भारतीय संविधान के खिलाफ ‘‘ऋषी संविधान’’ लागू करने की हिम्मत ब्राह्मणवादी कभी न करते!
4) संविधान मे ‘समता, स्वंत्रतता, बंधूत्व’ लिख दिया, लेकीन इसको कैसे हासिल करना है, यह नही लिखा! बौध्द विश्वविद्यालयों का समतावादी अनुभव और हिन्दू विश्वविद्यालयों का ब्राह्मणवादी अनुभन सामने होने के बावजूद बाबासाहबने ‘‘समतावादी शिक्षा व्यवस्था’’ का कोई भी प्रावधान संविधान मे नही किया!
5) देश की समतावादी बौद्ध विचारधारा को विषमतावादी जातीय विचारधारा मे बदलनेवाले ब्राह्मणवाद का इतिहास और चरित्र मालूम होने बावजूद बाबासाहब ने समतावादी पाठ्यक्रम (Curriculum) बनाने का कानून संविधान मे नही किया!
6) संविधान सभा मे ब्राह्मणवादी सदस्य ज्यादा होने के कारण बाबासाहब कुछ ज्यादा नही कर सके, लेकीन हर फुले-आंबेडकरवादी आदमी नया फुले-आंबेडकरी पाठ्यक्रम बनाकर समांतर ‘‘समतावादी शिक्षा व्यवस्था’’ खडा कर सकता है!
7) खूद बाबासाहेब कहते है की, ‘‘संविधान कितना भी क्रांतिकारी हो, लागू करनेवाले अगर पुरानी सोंच के होंगे तो नयी समतावादी व्यवस्था कभी भी नही आयेगी!’’ जनता की सोच बदलने वाली बौद्ध विश्वविद्यालयों जैसी समतावादी शिक्षा व्यवस्था का प्रावधान संविधान मे होना जरूरी है!
8) जो काम बाबासाहब ना कर सके वो काम हम फुले-आंबेडकरवादी कर सकते है! कैसे कर सकते है, बता रहे है प्रोफे. श्रावण देवरे अपने 27 साल के मॉडेल का अनुभव.
9) अगर अनपढ-गवार साधू-संत जो काम ‘र्ऋषी संविधान’ के माध्यम से कर सकते है, तो वो काम बाबासाहब के वजहसे पढे-लिखे हमारे जैसे विद्वान संविधान बचाने के लिए क्यों नही कर सकते है??
सूचना- प्रोफे. श्रावण देवरे का नया मोबाईल नंबर- 75 88 07 28 32 अपने सभी व्हाट्सप गृप मे सामील करे!
- Vivek Rana, Editor,
Bahujan 85, channelमराठी-3वेज मिडिया
हिन्दू राष्ट्राचे ‘‘ऋषी संविधान’’ अमलबजावणीसाठी तैय्यार!
नव्या संविधानानुसार नव्या पेशवाईत
ओबीसी जाती ‘‘पूर्ण अस्पृश्य’’ म्हणून घोषित होणार!!
-प्रा. श्रावण देवरे यांची अकाट्य सत्यवाणी
https://youtu.be/elXyiBZB1Vw?si=ZC7UBwwc2MsEFxk9
१) गोरखपूर येथून प्रकाशित होणाऱ्या हिंदी दैनिक "अमर उजाला" च्या २५ जानेवारी २०२५ च्या अंकातील पृष्ठ क्रमांक १५ वर प्रकाशित झालेली बातमी वाचा!
२) सेंट्रल व्हिस्टा संसद तयार करण्याचे दोन उद्देश आहेत!
A) स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पुसून टाकण्यासाठी तयार केले गेले.
B) भारताच्या ब्राह्मणेतर (बहुजन) संस्कृतीचे ठळकपणे दर्शन घडवणारी सर्व चिन्हे, जसे की राष्ट्रीय ध्वज, 'अशोक चक्र', चार सिंह. संविधान जाळणे आणि बहुजनांच्या गौरवशाली परंपरा नष्ट करणे हे ब्राह्मण राष्ट्राचे मुख्य काम आहे!
3) सेंट्रल व्हिस्टा संसदेत लोकसभा व राज्यसभा यांच्या सोबत तिसरी सभा असेल धर्मसभा! असेल. तिरुपती बालाजी, शिर्डीचे साई मंदिर, अयोध्येचे राम मंदिर, या मंदिरांचे पुजारी आणि ब्राह्मणवादाला बळकटी देणारे विद्वान इतिहासकार, पौराणिक कथाकार, गीतकार, लेखक या धार्मिक सभेचे सदस्य होतील आणि संसदेत खासदार वा मंत्री बनून नवीन पेशवाई साठी नवीन कायदे करतील.
५) हिंदू सदस्यांसोबत जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, पारशी, शीख इत्यादी धर्मांचे धार्मिक नेते आणि विद्वान त्या धर्माच्या लोकसंख्येनुसार धार्मिक सभेचे सदस्य होतील आणि संसदेत खासदार वा मंत्री बनतील आणि त्यांच्या संबंधित धर्मांच्या शोषणकारी अंधश्रद्धा व परंपरा कायदे बनवून मजबूत करतील व नव्या अंधश्रद्धा-परंपरा कायद्याने निर्माण करतील.
उदाहरणार्थ- मुस्लीम धर्मातील पडदा पद्धत व तलाख पद्धत, हिन्दू-जैन धर्मातील नागड्या साधूंची सेवा, गणपती-सत्यनारायणासारख्या अंधश्रद्धा ईत्यादि लुबाडणूक करणार्या अंधश्रद्धा व परंपरा कायदे बनवून मजबूत करण्याचे काम धर्मसभेतील खासदार वा मंत्री करतील.
#3 Ways Media ला प्रा. श्रावण देवरे यांनी दिलेली परखड मुलाखत, पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.
सूचना- प्रा. श्रावण देवरे यांचा नवा मोबाईल नंबर- 75 88 07 28 32 आपल्या सर्व व्हाट्सप गृप मध्ये सामील करा!
- Chandrakant Sonwane, Editor,
3Ways Media channel
*सूचना-* ‘अमर उजाला’ या हिन्दी दैनिकातील बातम्या पुढील पानावर पहा.