Bhandardara Dam book.

5 views
Skip to first unread message

hangekarce

unread,
May 7, 2020, 12:46:10 AM5/7/20
to COEP1980
Friends,
We have published books on dams.
Our new marathi book "भंडारदरा धरण" पुनर्जन्माची कहाणी.

COVER JPG.jpg



हे पुस्तक कुठे मिळेल?

दोन पद्धतीने हे पुस्तक आपल्याला मिळू शकते.

1. भारतभर घरपोच मिळवण्यासाठी पुस्तकाची किंमत रुपये शंभर अधिक स्पीड पोस्ट खर्च असे रु. 150 आम्हाला गुगल पे वापरून किंवा आमच्या खात्यावर पाठवा.
Google pay to 9822597479

त्याचा संदर्भ देऊन आम्हाला ईमेल करा. ईमेलमध्ये आपला पत्ता जरूर द्या. आपल्याला स्पीड पोस्टाने पुस्तकाची प्रत लगेच पाठवण्यात येईल.

2. खालील ठिकाणी रुपये 100 किमतीमध्ये आपण सरळ पुस्तक विकत घेऊ शकता. 

अ.   श्री. खैरे, Institution of Engineers (India), सिंचन भवन, फकीरवाडा, औरंगाबाद रस्ता, अहमदनगर ४१४००१
संपर्क: 9422305674

ब.    श्री. सतीश सांगळे, सूर्या शॉपिंग कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड, ऑरेंज कॉर्नर, संगमनेर- ४२२६०५   (संपर्क: 9422235595)

क.    दैवज्ञ ज्वेलर्स, कालिका मंदिराशेजारी, गुजरी मार्केट, अकोले पिन: ४२२६०१   (संपर्क: 9421938073)

ड.   साज सरगम, व्रिंद अपार्टमेंट, प्रभात रस्ता, लेन १४, पुणे ४११००४   (संपर्क: 9822597479)

इ.   प्रकाशक- मुग्धा तुंगारे, पुणे  (संपर्क: 9850130434)

Regards,
Mugdha Tungare
Ruffles Publication Service
2, Alankapurishree Society
35, Rambaug Colony,
PUNE 411 038 INDIA
Contact: 9850130434, 9850130464
Reply all
Reply to author
Forward
0 new messages