आम्हा सर्व खर्डेघाशीकरांना हे कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमचा वर्षारंभाचा ईझाईन तयार आहे .....
खाली त्याची लिंक दिली आहे.
download करुन जरुर वाचावा.
लेख आवडल्यास संबंधित लेखकास आवर्जून सांगावे. आपल्या प्रोत्साहनाची आम्हा सर्वांना खुपंच आवश्यकता आहे.
आपल्या मित्रांना अंक वाचायला देण्यासाठी कृपया सर्वांनी अंकाची लिंक आपल्या फेसबुकवर कॉपीपेस्ट करावी.
You can download it from following URL . following URL's are accessible to anyone in the world. so directly share the link with your message.
(6 MB)
(29MB)