khardeghashi is my whatsapp group of writers.
असे असले तरीही इथे कुणालाही लेखकाचा छाप लागलेला नाही . जे लेखन आहे ते उत्स्फूर्त असते , आतून आलेले असते .
रोजच्या जीवनातील अनुभवांचे, भावनांचे कथन असते . याची दुसरी आवृत्ती जून महिन्यात पब्लिश करणार आहोत , त्यात प्रत्यक्ष लिखाण वाचता येईल .
सविता .