--- On Sat, 4/17/10, raghu morey <raghu...@yahoo.com> wrote:
From: raghu morey <raghu...@yahoo.com> Subject: Fw: Fwd: Fw: हरवला आहे.
To: "avi" <avinas...@yahoo.com>, "dipen shah" <visha...@yahoo.co.in>, "raja chalisgaonkar" <rajvi...@yahoo.com>, "sashikant morey" <shmor...@yahoo.com>, "savitri rokade" <sa4...@yahoo.com>, "shirish dehankar" <drdeh...@rediffmail.com>, "shrikant toshniwal" <shrikant...@gmail.com>, "stanley" <stanle...@hotmail.com>, "sunil hatekar" <sunil....@yahoo.co.in>, "Suresh Lalwani" <sure...@yahoo.com>
Date: Saturday, April 17, 2010, 9:05 AM
--- On Fri, 4/16/10, sav savy <sa4...@yahoo.com> wrote:
From: sav savy <sa4...@yahoo.com> Subject: Fw: Fwd: Fw: हरवला आहे.
To: "Jayant Nalawade" <jayant_...@hotmail.com> Cc: dhananj...@gmail.com, "raghu morey" <raghu...@yahoo.com>
Date: Friday, April 16, 2010, 7:45 PM
----- Forwarded Message ---- From: savitri rokde <savi....@gmail.com>
To: sa40vi <sa4...@yahoo.com> Sent: Thu, 8 April, 2010 2:48:46 PM
Subject: Fwd: Fw: हरवला आहे.
---------- Forwarded message ---------- From: savitri rokde <savi....@gmail.com>
Date: 2010/2/17 Subject: Fwd: Fw: हरवला आहे. To: sa40vi < sa4...@yahoo.com>
> > > > > > > > > > > > > > > > > > > हरवला आहे. > > ए. सी. ऑफिस, > स्वतंत्र केबीन,
> फटाकडी सेक्रेटरी, > दिवसभर मिटींग्सच > मिटिंग. > मिटींग्समुळे खूप > भेटी राहील्या > आहेत, > सगळ्या मिटींग्स > सोडून ज्याला > भेटाव. > असा > लंगोटी यार मात्र हरवला
> आहे. > हरवला आहे. > > भरपूर पगार, उदंड > सेव्हिंग. > मनसोक्त
शोपिंग, > सामानाचा ढीगच > ढीग. > सामानाच्या > ढीगाखाली खूप गोष्टी > दडल्या आहेत, > चूक > करून ज्याच्या आड़ > लपाव, > असा > आईचा पदर मात्र हरवला > आहे,
> हरवला आहे. > > दिवसाआड़ पार्टी, > कधी पब तर कधी > डिस्को, > धुंद > रात्र मस्तीची, > प्याल्या > प्याल्यातुन झींगच > झींग, > चिअर्सच्या > चित्कारातून, खूप आवाज
> विरून गेले आहेत, > ज्या >
आवाजाने हृदयाला साद > घालावी, > असा > आरतीचा गजर मात्र हरवला > आहे, > हरवला आहे. > > कारच्या वेगात, > सायकलची फेरी हरवली > आहे, > होटेलींगच्या > खाण्यात फोडणीची पोळी
> हरवली आहे, > तारांकीत > क्रुझच्या आरामात, > पंढरीची वारी हरवली > आहे, > पिकनीक स्पॉटच्या > गर्दीत, > मामाचा गाव हरवला > आहे, > बंद दाराच्या अपार्टमेन्टमध्ये, > शेजार हरवला
आहे, > डिजे, व्हीजेच्या > गोंगाटात, > वासुदेवाची मुरली हरवली > आहे, > साठ > फूटी सिमेंटच्या > रस्त्यात, वडाची सावली > हरवली आहे, > कॉन्व्हेंटच्या अटटाहासात, > बाराखडी हरवली
> आहे, > हाय, > हेलो, थ्यंक यु मध्ये, > साधीभोळी अनौपचारीकता > हरवली आहे. > फायद्या > तोट्याच्या गणितात , > उत्स्फुर्तता हरवली > आहे, > नीलाजरया रिमिक्स > मध्ये, नीरागसता
हरवली > आहे, > धकाधकीच्या > दिनक्रमात, निवांत > गप्पा हरवल्या > आहेत, > चौकोनी कुटुम्बात, > नाती हरवली आहेत, > सिमेंटच्या जंगलात, > माती हरवली आहे, > > आम्ही धावणार
> करीअरच्या मागे, बाकी > कशाची खंत नाही, > > कशा > कशाचा हिशेब > मांडू? > ह्या > चकचकीत मोडर्न > जगण्यात, जिंदगीच हरवली आहे. > जिंदगीच हरवली आहे. > >
> > > > > > > The INTERNET now has
a personality. YOURS! See > your Yahoo! > Homepage. > > > Your Mail works best with the New Yahoo Optimized IE8. Get > it NOW!. The INTERNET now has a personality. YOURS! See your Yahoo! Homepage.
http://in.yahoo.com/
|
|