Aniruddha TV Android App

9 views
Skip to first unread message

Nikhil Bhalwankar

unread,
Nov 28, 2018, 12:12:11 AM11/28/18
to bapu-...@googlegroups.com
हरि ॐ,

अनिरुध्द पौर्णिमा २०१८ या शुभदिनी ’अनिरुध्द टिव्ही’ (Aniruddha TV ) हे व्हिडीओ-ऑन-डिमांड अ‍ॅप लाँच करण्यात आले. ज्या श्रध्दावानांनी ’अनिरुध्द भजन म्युझिक’ अ‍ॅप मधून पिपासा-३ अल्बम विकत घेतला आहे, त्यांना ’अनिरुध्द टिव्ही' अ‍ॅप मध्ये प्रकाशन सोहळ्याचा व्हिडीओ विनामुल्य बघता येतील.

हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ 
नाथसंविध 

- रोहनसिंह म्हसळकर 
(श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, आय.टी टीम) 
२८-नव्हेम्बर-२०१८
Reply all
Reply to author
Forward
0 new messages