Ganpati Related products on Aanjaneya e-SHOP (http://www.e-aanjaneya.com)

25 views
Skip to first unread message

Nandan Bhalwankar

unread,
Aug 24, 2016, 3:28:05 AM8/24/16
to bapu-...@googlegroups.com
अवघ्या काहीच दिवसात आपल्या लाडक्या बाप्पाच आगमन होणार आहे. घरोघरी श्रीगणराय विराजमान होतील. हा गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी आंजनेय पब्लिकेशन्स्‌तर्फे आपल्याला घरबसल्या ’गणपती आरती पुस्तिका’, ’गणपती आरती - मराठी ऑडिओ सी.डी’ तसेच ’श्रीगणेश पूजाविधी’ ( ई-कॉपी ) याचा लाभ घेता येईल. हा उत्सव जल्लोशात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी ह्या संधीचा आपण सर्वांनी नक्कीच लाभ घ्यावा.



Inline image 1




Best Regards,

Nandan M. Bhalwankar  
(My Blog - 
http://aniruddhafriend-nandansinh.blogspot.in)



Web Presence of Aniruddha Bapu (Click Here)


Reply all
Reply to author
Forward
0 new messages