Description
'अनिरुद्ध धून' या whtsaap ग्रुपमध्ये साईसत्चरित्राचे डिस्कशन चालू झाले व हे डिस्कशन कुठे तरी save करावे म्हणून या ग्रुपची स्थापना करण्यात आली. हळूहळू हा ग्रुप फक्त साईसत्चरित्राच्या डिस्कशनपुरता मर्यादित न राहता अनेक माहितींचा 'Database' म्हणून श्रद्धावानांना उपयुक्त म्हणून ठरू लागला.