Description
बांद्रा(पूर्व) ही एक वेगळीच संस्कृती आहे.राजकारण म्हटले की मातोश्री,साहित्य म्हटले की साहित्यसहवास,क्रिकेट म्हटले की सचिन,दंगल म्हटली की भारतनगर,बहिरामपाडा,खेरवाडी.आणि कॉलनी...वॉव..प्रेम,जिव्हाळा,मारामारया,प्रेमप्रकरणे,लफ़डी आणि एकमेकांच्या मदतीसाठी धावणे,सर्व सर्व काही म्हणजे कॉलनी!!!!!!!!