|
विद्यार्थी बांधवांनी भारतमातेच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !
Posted: 28 Oct 2013 04:00 AM PDT
.jpg) अनाचार आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रतीची अनास्था यांची सद्यस्थिती विद्यार्थ्यांपुढे मांडून त्यांना अंतर्मुख करण्याची आज खरच आवश्यकता आहे. त्यांना योग्य दिशा मिळायला हवी, त्यासाठी हा लेख प्रस्तुत केला आहे. 
|
|
मुलांनो, तुमचे आदर्श कोण असावेत ?
Posted: 19 Jul 2013 04:00 AM PDT
 मुलांनो राष्ट्रदोह करणा-यांचा आदर्श समोर ठेवण म्हणजे राष्ट्रद्रोही कृत्यांना पाठिंबा देण्यासारखे आहे त्यामुळे भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ, संत ज्ञानेश्वर यांसारख्या थोर विभूतींचा आदर्श ठेऊन आपण आपले आचरण करायला हवे. 
|
|
मुलांचा दिनक्रम कसा असावा ?
Posted: 13 Jul 2010 04:00 AM PDT
 मुले आदर्श व सुसंस्कारीत व्हावीत, यासाठी प्रत्येक पालकाचा खटाटोप असतो. यासाठी आपण आपल्या पाल्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुलांना उत्तमप्रकारे शिक्षण देऊन पुढे मोठी व्यक्ती बनेल, ऐवढे मर्यादित ध्येय ठेवून मुलाची क्षमता.. 
|
|
क्रांतीकारकांची वैशिष्ट्यपूर्ण क्रांतीगाथा
Posted: 27 Jun 2012 04:00 AM PDT
 ‘ऑगस्ट १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळ देशभरात सुरू झाली. या चळवळीला शाळकरी मुलांनीही प्रतिसाद दिला. शाळकरी मुलांपैकी काहींनी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला, तर काहींनी या काळात क्रांतीकार्य केले. 
|
|
माझ्यापाशी भयंकर हत्यार आहे ! - स्वा. सावरकर
Posted: 25 Feb 2011 03:00 AM PST
 ‘लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वा. सावरकरांना अडवले आणि म्हटले, ‘‘महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !’’ 
|