नमस्कार,
मी आनंद कुलकर्णी, सन २००६ पासून मी भारतीय उपचार आणि निसर्गोपचार क्षेत्रात काम करतो.
माझी www.asknaturalproducts.in ही वेबसाईट आहे.
यात तुम्हाला काय मिळेल ?
१. माझ्याबाबतची माहिती
२. गव्हांकूर, फ्लँक्स, मोरिंगा, स्पिरुलिना अशा विविध दिव्य नैसर्गिक आरोग्य रक्षकांबाबत सविस्तर माहिती
३. जर्मन संशोधिका डॉ. जोहाना बुडविग यांच्या संशोधनावर आधारित विविध कॉम्बिनेशन्स, ती घेण्याची पध्दत, त्याचे उपयोग, त्याचा खर्च अशी माहिती.
४. ही आरोग्य रक्षके कशी मागवायची त्याची पध्दत
वेळात वेळ काढून ही वेबसाईट शांतपणे पहा, वाचा !
तुम्हाला किंवा तुमच्याशी संबंधित कुणाला सतावणा-या एखाद्या आरोग्य समस्येवरचा उपाय तुम्हाला यात मिळून जाईल !!!
हा संदेश जितक्या अधिक लोकांपर्यंत पाठवता येईल तितक्यांपर्यंत पाठवा. साईड इफेक्टसचा कसलाही धोका नसलेल्या या दिव्य आरोग्य रक्षकांचा फायदा अधिकाधिक लोकांना तुमच्या माध्यमातून व्हावा ही अपेक्षा ......!!!
आपला
आनंद कुलकर्णी
www.asknaturalproducts.in