Interesting articles from Balsanskar.com for you !

1 view
Skip to first unread message

www.Balsanskar.com

unread,
Dec 25, 2014, 1:12:17 AM12/25/14
to

Interesting articles from Balsanskar.com for you !



Please forward this newsletter to all of your friends, relatives and others

Link to Balsanskar Marathi

वेळेचे व्यवस्थापन

Posted: 12 Oct 2012 04:00 AM PDT

वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी असे म्हणता येईल की, कमी महत्त्वाच्या गोष्टींवर आपण ८० टक्के वेळेचा वापर करून २० टक्के परिणाम मिळवतो, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण फक्त २० टक्के वेळ घालवतो.

शूर पृथ्वीसिंग

Posted: 28 Feb 2010 03:00 AM PST

बालमित्रांनो, शौर्य, निर्भयता आणि साहस या गुणांनी देश अन् संस्कृती यांचे रक्षण होते, तसेच त्यांचे वैभव वाढत रहाते. हे गुण आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरतात. आज आपण शूर बालक पृथ्वीसिंग याच्या शौर्याची कथा पाहू....

अध्यात्मातील पहिला धडा : अहंकार नको !

Posted: 24 Jul 2013 04:00 AM PDT

शूरसेन नावाचा एक राजा होता. त्याने आपले राज्य पुष्कळ वाढवले. त्याची प्रजाही सुखी होती. राजाला आपले शौर्य, राज्य, ऐश्वर्य आणि कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा अभिमान होता. त्याला अध्यात्म शिकण्याची इच्छा झाली.

बालवीर हकिकतराय

Posted: 31 May 2014 04:00 AM PDT

हकिकतराय या बालविराने धर्मासाठी बलीदान करून 'स्वधर्मे निधनं श्रेेयः ।' या वचनाचे पालन केले. त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले.

सरस्वती वंदना

Posted: 05 Apr 2010 04:00 AM PDT

या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता |


Get Balsanskar Daily Newsletter delivered by email

(Please check your SPAM folder for verification email by newsletter service)

Reply all
Reply to author
Forward
0 new messages