Interesting articles from Balsanskar.com for you !

4 views
Skip to first unread message

www.Balsanskar.com

unread,
Mar 31, 2014, 12:59:20 AM3/31/14
to

Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to Balsanskar Marathi

गुढीपाडवा

Posted: 20 Mar 2012 04:00 AM PDT

जर आपल्याला नवीन वर्षाचा आरंभ चांगला व्हावा, असे वाटत असेल, तर आपण हिंदु संस्कृतीनुसार आपला वर्षारंभ साजरा करायला हवा; कारण गुढीपाडवा या तिथीमागे शास्त्र आणि इतिहास आहे.

गुढीपाडव्याचे महत्त्व

Posted: 15 Oct 2011 04:00 AM PDT

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण येतो.

नववर्ष ३१ डिसेंबर या दिवशी नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करून हिंदु संस्कृती जोपासूया !

Posted: 28 Dec 2012 03:00 AM PST

‘विद्यार्थी मित्रांनो, एखादी कृती करण्यापूर्वी ती का करावी ? त्यामागील शास्त्र, तसेच इतिहास काय आहे ?, या सर्व गोष्टी आपण पहातो. मग ‘सध्या लोक नवीन वर्ष ३१ डिसेंबर या दिवशी का साजरे करतात ?

मित्रांनो, नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करा !

Posted: 06 Jan 2014 03:00 AM PST

इंग्रजी पंचांगानुसार २०१३ हे वर्ष संपून आपण २०१४ कडे वाटचाल करत आहोत. त्या निमित्ताने जाता जाता वाचकांशी हितगुज करणारा हा लेख...

कृष्णभक्त संत मीराबाई ! (इ.स. १४९९-१५४६)

Posted: 02 Apr 2011 04:00 AM PDT

राजघराण्यात जन्माला येऊनही विरक्त भावाने कृष्णभक्तीत रमलेली आणि अतोनात छळ आनंदाने सोसून कृष्णातच विलीन झालेली थोर संत मीराबाई हिचे अल्पसे जीवनचरित्र......

Inline images 1
02google04https://www.youtube.com/balsanskarhttp://www.balsanskar.com/android/http://www.balsanskar.com/sampark/http://balsanskar.com/sampark/Inline images 5


Reply all
Reply to author
Forward
0 new messages