Interesting articles from Balsanskar.com for you !

5 views
Skip to first unread message

www.Balsanskar.com

unread,
Feb 26, 2014, 2:48:41 AM2/26/14
to

Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to My Site

स्वातंत्र्यवीर सावरकर

Posted: 14 May 2010 04:00 AM PDT

हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 'मार्सेलिस' येथील जगप्रसिद्ध उडी !

Posted: 06 Jul 2010 04:00 AM PDT

८ जुलै १९१० रोजी आपल्या जीवाची पर्वा न करता मार्सेलिसच्या अथांग सागरात सावरकरांनी उडी मारली.

माझ्यापाशी भयंकर हत्यार आहे ! - स्वा. सावरकर

Posted: 25 Feb 2011 03:00 AM PST

‘लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वा. सावरकरांना अडवले आणि म्हटले, ‘‘महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !’’

हिंदी भाषेच्या रक्षणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले प्रयत्न

Posted: 23 Oct 2013 04:00 AM PDT

अंदमानमध्ये कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कैद्यांना हिंदी भाषा शिकवून साक्षर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला !

Posted: 06 Apr 2010 04:00 AM PDT

मातृभूमीसाठी व्याकुळ झालेले स्वा. सावरकर हे ब्रायटन (इंग्लंड) येथील समुद्रकिनार्या वर एकाकी बसले असतांना तेथील सूर्यास्त पाहून त्यांना हिंदुस्थानच्या सिंधुतटावरील सूर्यास्ताची आठवण झाली आणि त्यांना ’सागरा प्राण तळमळला’ हे पद स्फुरले.




www.Balsanskar.com

unread,
Feb 27, 2014, 2:20:32 AM2/27/14
to
Link to Balsanskar Marathi

महाशिवरात्री

Posted: 26 Feb 2013 03:00 AM PST

महाशिवरात्रीनिमित्त सर्वांनीच ‘शिव’ या देवाविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या देवतांची होणारी टिंगल आणि चेष्टा थांबवणे, ही खरी देवाची भक्ती करण्यासारखे आहे.

जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।। धृ० ।।

Posted: 09 Apr 2010 04:00 AM PDT

श्री शिवपन्चाक्षरस्तोत्र

Posted: 21 Feb 2011 03:00 AM PST

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मान्गरागाय महेश्वराय |

१२ ज्योतिर्लिंगे

Posted: 15 Feb 2011 03:00 AM PST

सोमनाथ , मल्लिकार्जुन , महाकालेश्वर , अमलेश्वर , वैद्यनाथ , भीमाशंकर , रामेश्वर , नागेश्वर , काशीविश्वेश्वर , त्र्यंबकेश्वर , केदारेश्वर , घृष्णेश्वर........

शिवविषयक प्रश्नमंजुषा - २

Posted: 23 Feb 2013 03:00 AM PST

- शिवाच्या उपासनेत कोणते अत्तर वापरतात ? - शिवाकडे असणारे परशू हे कशाचे प्रतीक आहे ? - ५२ अक्षरांचे मूळ ध्वनी कोणत्या नादातून निर्माण झाले ?

Inline images 202google0405http://www.balsanskar.com/android/Inline images 1Inline images 2Inline images 1Inline images 3Inline images 5

Inline images 3Inline images 3

Reply all
Reply to author
Forward
0 new messages