आपले अधिनस्त / कमिटीवर / असोसिएशन मध्ये नोंदीत असलेल्या उद्योजकांना (एम.आय.डी.सी. क्षेत्र वगळून) विविध विभागामार्फत देण्यात येणा-या नाहरकत दाखले व उद्योगाच्या अनुषंगाने देण्यात येणा-या परवानग्याच्या अनुषंगाने दिनांक 12/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, मिरज येथील मिटींग हॉल मध्ये बैठकीस उपस्थित राहणेबाबत सुचित करणेत यावे. ही विनंती.
डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ
तहसिलदार मिरज