८ वे राज्यस्तरीय वारकरी अधिवेशन
मंगळवार, ११ डिसेंबर २०१२
वेळ
दुपारी १ ते ४ वा.
स्थळ
श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज फड, गोपाळपूरा गोविंद महाराज केंद्रे ज्ञानेश्वरी मंदिराशेजारी , श्री क्षेत्र आळंदी.
विषय
१) धर्मद्रोही - अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याला विरोध करण्याबाबत चर्चा
२) श्रीक्षेत्र पंढरपूर व आळंदी येथे वारकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवण्या बाबत चर्चा