स्वतःसाठीच थोडं तरी सिरियस व्हा!

6 views
Skip to first unread message

आपलं माणूस विवाह संस्था

unread,
Jan 10, 2015, 4:45:35 AM1/10/15
to apala...@googlegroups.com
माझ्या तमाम तरुण मित्र-मैत्रिणींनो! 

जरा वेळ काढून आपल्या आई-वडिलांच्या संसाराकडे बघा; त्यांनी एकमेकांना साथ देऊन/हातात हात घेऊन तुमचं जे एक गोड घरटं उभं  केलं आहे त्याकडे जरा गंभीरपणे बघा. आता जरा पुढे बघा, तुम्हाला तुमच्या जोडीदाराला घेऊन  सेम असंच घरटं उभारायचं आहे ना? तुम्हालाही असेच प्रेमळ आई-बाबा होऊन तुमच्या चिमुकल्याचा चिवचिवाट बघायचा आहे ना? आज तुमच्या आई-वडिलांच्या कुंटुंबाची प्रतिकृती निर्माण करायची आहे ना?

मला माहित आहे ह्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर "हो" असतानाही तुम्ही स्वतःच्याच लग्नाबाबत, जोडीदाराच्या शोधाबाबत इतके का उदासीन आहात? आपलं लग्न, आपला जोडीदार, आयुष्यात अति-महत्त्वाचं स्थान असलेलं आणि अगदी हक्काचं "आपलं माणूस" कधी निवडणार आहात?

खरंच पटतंय? सिरियस आहात ह्याबाबत? विचारी आहात? मग थांबू नकाच.
भेट द्या: 
आपलं माणूस विवाहसंस्था--

• संपुर्ण वेबसाईट, SMS आणि ई-मेल: सर्वकाही मराठीतून
• सहज सोपी ऑनलाईन नावनोंदणी प्रकिया
• लग्न-जमविणे, स्थळे बघणे घरबसल्या ऑनलाईन
• आपले स्थळ बघणा-याची माहिती नावासहित मराठी SMSद्वारा ...
• वेबसाईटवर विशेष तज्ञांचे विवाहपूर्व मार्गदर्शन मराठीतुन
• वेबसाईट स्मार्टफोनवरही सहज वापरण्याजोगी

Fees: Rs. 1000/- per year

Reply all
Reply to author
Forward
This conversation is locked
You cannot reply and perform actions on locked conversations.
0 new messages