"आपलं माणूस विवाहसंस्थे"कडून लग्न कसे जुळवावे?

15 views
Skip to first unread message

आपलं माणूस विवाह संस्था

unread,
Jan 2, 2015, 11:54:28 PM1/2/15
to apala...@googlegroups.com
प्रिय ग्राहक,

नमस्कार!

"आपलं माणूस विवाहसंस्थे"कडून लग्न कसे जुळवावे?

१) आपलं माणूस विवाहसंस्थेच्या वेबसाईटवर "नावनोंदणी" फॉर्म भरावा. ही वेबसाईट संपूर्ण मराठीत आहे; टायपिंग इंग्रजीत केले तरी चालेल.

२) सूचनांचे पूर्ण पालन केल्यावर फॉर्म लगेच नोंदविला जातो आणि त्याप्रमाणे वधू-वर व पालकांच्या मोबाईलवर मराठीत SMS सुद्धा येईल.

३) दिलेल्या ईमेलवर लॉगीन व पासवर्ड सहित अधिक माहितीचा ईमेल सुद्धा पाठविला जाईल.

४) संस्थेच्या वेबसाईटवर "पेमेंट" नावाच्या पानावर फीस कशी भरता येईल ह्याची पूर्ण माहिती मराठीत उपलब्ध आहे. [रु. १,०००/- प्रतीवर्ष]

५) आपलं माणूस विवाहसंस्था आपले स्थळ योग्य रीतीने भरलेले असल्याची व फीस जमा झाल्याची खात्री करेल.

६) ही खात्री पूर्ण झाल्यावर आपले स्थळ सक्रिय (अक्टीव्हेट) केले जाईल आणि त्याप्रमाणे वधू-वर व पालकांच्या मोबाईलवर मराठीत SMS व ईमेलसुद्धा येईल.

७) आपले स्थळ संस्थेकडून सक्रिय झाल्यानंतरच - आपले स्थळ इतरांना व इतर स्थळे आपल्याला बघता येतील.

८) एक वर्ष आपण असंख्य स्थळे त्यातील सर्व संपर्कासहित बघू शकता.

९) आपले स्थळ कुणी बघितल्यास त्या व्यक्तीच्या नावासहित आपल्याला (वधू-वर व पालकांना) मराठीत SMS येत राहील. [अशी मराठी सुविधा देणारी ही एकमेव मराठी विवाहसंस्था आहे.]

१०) विवाहपूर्व मार्गदर्शनासाठी आपण आमच्या फेसबुक पेजला लाईक करावे, फेसबुकवर आमचा ग्रुप जॉईन करावा, आमचा गुगल ग्रुप जॉईन करावा व आमचे येणारे सर्व ईमेल्स नियमितपणे वाचावेत. ह्यातून आपल्याला किमान सुयोग्य जोडीदार निवडणे; यशस्वी व आनंदी वैवाहिक जीवनासाठी चांगले मार्गदर्शन मिळू शकेल.

आपलं माणूस विवाह संस्था
सुशिक्षित मराठी माणसासाठी !

www.apalamanus.com

अमेय दीक्षित - 976611 4411
अमिता दीक्षित - 976611 3311

Reply all
Reply to author
Forward
This conversation is locked
You cannot reply and perform actions on locked conversations.
0 new messages