"आपलं माणूस"कडे असं काय खास आहे?

瀏覽次數:4 次
跳到第一則未讀訊息

आपलं माणूस विवाह संस्था

未讀,
2015年3月21日 凌晨3:36:242015/3/21
收件者:apala...@googlegroups.com

1)  आमची विवाहसंस्था पूर्णपणे ऑनलाईन बेसिसवर काम करते जेणे करून ग्राहकाला कोठल्याही लोकेशनवरून नोंदणी व स्थळे शोधणे शक्य आहे. तसेच सर्व लोकेशन्सची स्थळे एकाच जागी बघता येतात. परंतु ही सुविधा आता अनेक संस्था देतात परंतु त्या वेबसाईट पूर्णपणे मराठीमध्ये नसतात आणि ग्राहकांना विशेषकरून इंग्लिशशी जास्त संबंधित नसलेल्या पालकांना ह्याचा पुरेपूर लाभ घेता येत नाही आणि बरीच लग्न वेगाने जुळण्याची शक्यता लांबते. त्यामुळे संपूर्ण मराठी वेबसाईट हे आमचे वैशिष्ट्य आहे.

 

2)  आमचे ईमेल, SMS हेदेखील मराठी मध्ये असतात आणि ते मुले व पालक दोघांनाही पाठविले जातात. ही सुविधा देणारी इतर कुठलीही संस्था आज अस्तित्वात नाही. [असल्यास कळवावे]

 

3)  आम्ही आपल्या स्थळाबाबत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती मुले व पालक ह्यांना मोबाईलवर मराठीत पाठवीत असतो. असे अलर्ट देणारी इतर कुठलीही संस्था आज अस्तित्वात नाही. [असल्यास कळवावे]

 

4)  आपल्या स्थळाला कुणी भेट दिल्यास त्या व्यक्तीचे नावदेखील SMS मध्ये दिले जाते आणि आपण “सर्च” करताना नावानुसार सुद्धा करू शकतो. ह्यामुळे दोन फायदे होतात; एकतर आपले स्थळ कोण बघते आहे ह्याची माहिती आपल्याला व पालकांनाही इंटरनेट न वापरता अगदी मिटिंगमध्ये/घरकामात असतानाही मिळू शकते आणि त्या व्यक्तीचे स्थळ थेट बघून लग्नासाठी त्वरित बोलणी करता येते.

 

5)  आमच्याकडे नाव नोंदविल्यावर नोंदणी कालावधीत कितीही स्थळे बघता येतात; संख्येची मर्यादा नाही आणि प्रत्येक स्थळाची संपूर्ण माहिती मिळते संपर्कासाहित, म्हणजे लगेच फोन करून पुढील बोलणी करणे शक्य होते.

 

6)  आमची विवाहसंस्था केवळ सुशिक्षितांसाठी व ऑनलाईन असल्यामुळे अशिक्षित लोकांचा संबंध टळतो व पर्यायाने आपण केवळ योग्य त्या व्यक्तींशीच जोडले जातो.

 

7)  स्वतंत्र रु.1,000/- भरून आपण लग्न ठरेपर्यंत आमचे विवाहपूर्व मार्गदर्शन व्यक्तीशः घेऊ शकता.

 

8)  आमचे फेसबुक पेज, ब्लॉग, गुगल ग्रुप ह्याद्वारे आम्ही सर्वांसाठी विवाहपूर्व आणि आनंदी सहजीवनाविषयी मार्गदर्शन देतो. वर्षाला केवळ रु.1,000/- मध्ये इतक्या अतुलनीय सुविधा केवळ आपलं माणूसच देऊ शकते.

तेंव्हा जास्त उशीर न करता आजच घरबसल्या नाव नोंदवा : www.apalamanus.com

回覆所有人
回覆作者
轉寄
這個會話群組已被鎖定
你無法在已鎖定的會話群組內回覆及執行操作。
0 則新訊息