१५ ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा….!

3 views
Skip to first unread message

Dashrath Chate

unread,
Aug 13, 2010, 2:04:50 AM8/13/10
to maitrituzimazi, wiproitengineers, anmol...@googlegroups.com

Flag of India (JPEG)

 
नमस्कार मंडळी,
आपल्या लाडक्या भारत देशाला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र व्हायला आज या १५ ऑगस्टच्या दिनी ६३  वर्षे पुर्ण होताहेत, अशा पवित्र दिनी आपण सर्व भारतमातेच्या लेकरांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा….!

अनेक विरांनी त्यांच्या प्राणांची आहुती देऊन आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देऊन यशाच्या नव्या मार्गावर आणून सोडले…. त्या सर्व राष्ट्रविरांना आपण सर्व भारतवासीयांकडून शतशः प्रणाम….

पण,,,,,,,,,

आपण  आज ह्या राष्ट्रध्वजा चा मान ठेवतो का १५ ऑगस्ट झाले कि , दुसर्या दिवशी बघितले तर आपले राष्ट्रध्वज कुठे हि रस्तात पडलेले दिसतील , पायदळी तुडवले जातात, लहान मुलांकडून फाडले जातात , प्लास्टिक वापराला बंदी असताना राष्ट्रध्वज प्लास्टिक मध्ये कसे काय  तयार होतात  हा एक मोठा प्रश्नच आहे   आणि  त्याची पण तीच तरा, 

 

कृपया हे सगळे टाळायला हवे  .

 

आपण एक संकल्प करू आपल्या, राष्ट्रध्वजाचा मान ठेऊ , आपला राष्ट्रध्वज हा कोणा कडून हि चुकून हि पायदळी येऊ देऊ नका, कचर्यात टाकू नका ,रस्त्यात आपल्याला कुठही पडलेला दिसला तर तो उचलून ठेवा.

राष्ट्रध्वजा चा  अपमान हा आपल्या देशाचा अपमान आहे तेव्हा  चला आपण सगळे मिळून  त्याचा योग्य तो मान राखू या.

 

 
जय  हिंद  
 


 
 
 
Large animated Indian flag clip art for a black background
धन्यवाद ,
आपला कृपाभिलाषी
दशरथ चाटे..... 
(
जय महाराष्ट्र)


-- 
-- 
With Best Regards,
Dashrath R. Chate| IT-Engineer
For Wipro Infotech Pvt. Ltd.

Ë-09763107923 ( +912066039621

Google Groups
 Subscribe to "IT Engineers" Group
Subscribe to "मैञी" ग्रुप {मैञी-एक पविञ नाते}
Subscribe to "anmolmansiGroup


--~--~---------~--~----~------------~-------~--~----~ You received this

message because you are So Good Best & More More Better Only only as

YOU.......................................................




Q Please do not print this email unless it is absolutely necessary. Let’s preserve our environment.





Reply all
Reply to author
Forward
0 new messages