Ë-09763107923
message because you are So Good Best & More More Better Only only as
YOU.......................................................
Q Please do not print this email unless it is absolutely necessary. Let’s preserve our environment.
---------- Forwarded message ----------
From: Datta Narke
आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी यापैकी एकतरी "उद्योग" नक्कीच केला
*२. त्या लहानश्या पिवळ्या फुलपाखराला*
*पकडण्याचा प्रयत्न करणे...*
> *आपल्यापैकी प्रत्येकाने*
> *लहानपणी यापैकी एकतरी "उद्योग" नक्कीच*
> *केला असणार... १. आपल्या शर्टच्या / फ्रॉकच्या बाहीला नाक*
> *पुसणे...*
> *२. त्या लहानश्या पिवळ्या फुलपाखराला*
> *पकडण्याचा प्रयत्न करणे...*
> *३. पाटीवरच्या पेन्सीलचे किंवा खडूचे तुकडे*
> *खाणे... ... ४. आई गहू साफ करत असतांना त्यातले*
> *मातीचे खडे खाणे...*
> *५. रात्री चमचमणाऱ्या काजव्याला पकडून*
> *माचीस च्या डब्बित बंद करून ठेवणे...*
> *६. पावसाळ्यात निघणाऱ्या पैसा नामक*
> *जीवाला माचीस च्या डब्बित बंद करून ठेवणे (तसं केल्याने त्याचं रुपांतर २५*
> *पैश्याच्या नाण्यात होतं असा तेंव्हा समज*
> *असायचा) ...*
> *७. मुंगळ्याला हातात पकडण्याचा प्रयत्न*
> *करणे...*
> *८. गृहपाठ पूर्ण न झाल्यामुळे अन मास्तरच्या छडीच्या भीतीने, शाळेत न*
> *जाण्यासाठी, उगाच डोकं किंवा पोटदुखीच*
> *नाटक करणे...*
> *९. आपल्या वहीत मोराचं पीस / पिंपळाच*
> *पान ठेवणे...*
> *१०. कुठे धडपडल्यावर, जर कुणी बघत नसेल तर गुपचूप उठून कपडे झटकून घेणे आणि
> जर*
> *कुणी बघत असेल तर यथेछ भोकाड पसरणे... *
> *
> *
> *
> *
> *!! आता तुम्ही सांगा कि या पैकी तुम्ही कोणता उद्योग केला आहे *
> *पण नक्की सांगा कारण तुम्ही पण लहान होताच ना ?????*
>
> --
> * [image: boy57.GIF] *
> *Datta Narke ( Pune )*
>
>
> --
>
--
--
--
--
*With Best Regards,
**Datta Narke**| **Asset-Team*
Honeywell Automation India Ltd.,
Emerald building No.1, 1st Floor B Wing
Hadapsar, Pune -411014-India.
Ë-09011712158 ( +912066039621
The reviews expressed in this email message are the personal opinions of the
author and do not necessarily represent those of the company.
The information contained in this electronic message and any attachments to
this message are intended for the exclusive use of the addressee(s) and may
contain proprietary, confidential or privileged information. If you are not
the intended recipient, you should not disseminate, distribute or copy this
e-mail. Please notify the sender immediately and destroy all copies of this
message and any attachments.
:*WARNING*: Computer viruses can be transmitted via email. The recipient
should check this email and any attachments for the presence of viruses. The
company accepts no liability for any damage caused by any virus transmitted
by this email.
.....................................................................................................................................................................................................................