मी कसे काम करतो, माझ्या कामावर समाधानी आहे त कि नाही हे मला बघायचे होते.

13 views
Skip to first unread message

Dashrath Chate

unread,
May 6, 2012, 2:49:22 AM5/6/12
to
"एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,
मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?
फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.
फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबरफारशी साफ करण्याचे काम पण करेन.
फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर .......
मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?
मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, .... पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.

तात्पर्य :-
१) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले.
२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही.
३) भारत देश असा, भारत देश तसा, ह्या भारताचे काहीच होणार नाही, असं म्हणत बसण्यापेक्षा, आपण भारतीय संस्कृती व भारताच्या सिद्धांताप्रमाण खरोखर वागतो कि नाही, व आपण भारतासाठी काय करू शकतो हे पाहणे जास्त जरुरीच आहे.
--
--
With Best Regards,
Dashrath R. Chate| IT-Engineer

Ë-09763107923

--~--~---------~--~----~------------~-------~--~----~ You received this

message because you are So Good Best & More More Better Only only as

YOU.......................................................


Q Please do not print this email unless it is absolutely necessary. Let’s preserve our environment.


ashok kard

unread,
Nov 8, 2012, 10:18:00 PM11/8/12
to anmol...@googlegroups.com
I want experience letter format.

like Mr. Ashok Karad working with us from ........to ............. He
is one of the brilliant candidate of our company. He is hard working
and knowledgeable person. and so on.........

send 3-4 experience letter format.

> *With Best Regards,
> **Dashrath R. Chate**| **IT-Engineer*
>
> Ë-09763107923
> *--~--~---------~--~----~------------~-------~--~----~ You received this*
>
> *message because you are So Good Best & More More Better Only only as*
>
> *YOU.......................................................*


>
>
> Q Please do not print this email unless it is absolutely necessary. Let’s
> preserve our environment.
>

> --
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AnmolMansi" group.
> To post to this group, send email to anmol...@googlegroups.com.
> To unsubscribe from this group, send email to
> anmolmansi+...@googlegroups.com.
> For more options, visit this group at
> http://groups.google.com/group/anmolmansi?hl=en.
>
>

Dashrath Chate

unread,
Nov 30, 2012, 9:52:45 AM11/30/12
to anmol...@googlegroups.com
Hi friends,

 

Please share if you have...

--
--
With Best Regards,
Dashrath R. Chate| IT-Engineer

Ë-09763107923

--~--~---------~--~----~------------~-------~--~----~ You received this

message because you are So Good Best & More More Better Only only as

YOU.......................................................


Q Please do not print this email unless it is absolutely necessary. Let’s preserve our environment.




2012/11/9 ashok kard <ashoka...@gmail.com>
Reply all
Reply to author
Forward
0 new messages