११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन, पुणे २०२४

3 views
Skip to first unread message

Anand Kulkarni

unread,
Dec 18, 2023, 10:17:07 AM12/18/23
to AMBAJOGAI_PRIDE
Dear APG Family Members,
आपण सगळे मिळून मराठवाड्यातील पुण्याला म्हणजे अंबाजोगाई ला महाराष्ट्राच्या पुण्यात घेऊन येत आहोत.
आता अंबाजोगाईतील प्रत्येक घरातील एकजण तरी पुण्यात आहेच.
आपण सारे भाग्यवंत आहोत जे दोन दोन पुण्याच्या संस्कृती आणि सहवासात आहोत.
'अंबाजोगाई साहित्य संमेलन पुणे - 2024'
खालील लिंक वरती या पुढील वर्षात होणार्या कार्यक्रमासाठी रजिस्टर करा.
Thanks,
पुणे समिती
Reply all
Reply to author
Forward
0 new messages