आता खरा श्रावण बरसत आहे...
आणि मी जुन्या आठवणीत चिम्ब भिजलो आहे...
आपली आठवण झाली...
.............आज त्या आठवानिना उजाला म्हनून हा प्रपंच.....
!!!! टप टप टप टप टप !!!
--
Live, Life, Love & Like have so similar spellings & pronunciation, I often mistake them to be synonyms!