Dear Groupies,
Name: 'अब्राहम लिंकन यांचे मुख्याध्यापकास पत्र' योगेश्वरी नूतन विद्यालायास देणे
Details: 'अब्राहम लिंकन' यानी त्यांच्या पत्रातून मांडले विचार मराठी मधे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांसाठी एका बोर्ड स्वरूपात उपलब्ध करून द्यावे ही सर्वांची इछा .
हे विचार सर्वानाच प्रेरणादायी आणि भविष्य काळात परिणामकारक ठरतील असा विश्वास वाटतो.
हे सर्व पालक मंडळी चे प्रतीकात्मक पत्र आपल्या शाळेसाठी - सर्व ग्रुप सभासदा च्या उपस्थितिमधे द्यावे त्यासाठी आपली उपस्थिति हवी आहे.
Where: 'गोटे गुरूजी सभागृह', योगेश्वरी नूतन विद्यालय, परळी रोड, अंबाजोगाई.
When: 21/09/2012 Time: 5:45 PM
All are invited for our group event.
Thanks & Regards,
Anand