Good Morning !!
It has been a long time since I communicated over e-mail. We are all living in a digital world and are used to hi-tech apps and gadgets. So we are slow on e-mails.
नमस्कार
गेली कित्येक दिवस कही तरी लिहित आहे, ते सर्व लिखाण कुठेतरी एकत्र गुंडाळून ठेवणे गरजेचे होते..नाही तर सुटी पाने हरवतात, झीजतात। . तसे होऊ नये या साठी हा छोटा प्रयत्न
मी काही यातला विद्वान् नाही। .म्हणून जसे जमेल तसे ते ब्लॉग च्या रुपात आज प्रस्तुत करत आहे
जेंव्हा शक्य असेल तेंव्हा भेट दया, वाचा, अभिप्राय द्या
Sharad Puranik