पानांवरले दवबिंदू ते,
प्रकाशानं तेजाळावेत,
जीवनात तुम्हा सगळ्यांच्या,
त्या दवबिंदुंसम,
लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत!!
पणत्यांच्या शांत, संयमी अन् मंगल तेज सगळ्यांस स्फुर्तीदायी-आनंददायी
व्हावे हीच सदीच्छा! तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
Prasad