Fwd: आयुष्यावर बोलू काही ...

1 view
Skip to first unread message

Nagesh Telange

unread,
Jun 6, 2014, 5:45:33 AM6/6/14
to

,
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते …
प्रश्न कधी-कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते…
सोडवताना वाटतं की सुटत  गेला गुंता…
पण कळत नाही प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते.

दाखवणाऱ्याला कधी-कधी वाट माहित नसते…
चालणाऱ्याचे  ध्येय मात्र हरवून जाते.
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी …
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते.

असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाहीत.
असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही.
असे हृदय  बनवा ज्याला तडा जाणार नाही.
असे हास्य  बनवा ज्यात रहस्य असणार नाही.
 असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही.
असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही.

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी…

आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या ? लढण्यात शान आहे !
 काट्यातही  फुलांची झुलती कमान आहे!
उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे!
जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे.

"सुखासाठी कधी हसावं लागतं,तर कधी रडावं लागतं ,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं "



--
Warm Regards ,

Nagesh  Telange,

Bhagwat Masalkar

unread,
Jun 6, 2014, 10:51:07 AM6/6/14
to ambajog...@googlegroups.com

thanks for sharing

On Jun 6, 2014 3:27 PM, "Nagesh Telange" <nagesh...@gmail.com> wrote:

Boxbe This message is eligible for Automatic Cleanup! (nagesh...@gmail.com) Add cleanup rule | More info

--
--
अंबाजोगाई प्राइड ग्रुप - संघटनात्मक प्रगती !
AMBAJOG...@googlegroups.com
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AMBAJOGAI_PRIDE" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to ambajogai_pri...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/ambajogai_pride.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages