BCP & HCP

2 views
Skip to first unread message

Anand Kulkarni

unread,
Apr 7, 2020, 1:13:29 AM4/7/20
to AMBAJOGAI_PRIDE
Dear Groupies,

BCP (Business Continuity Plan) + HCP (Humanity Continuity Plan)

Corporate culture is in our bloods now - we live in corporate culture day & night - so we all know the importance of Business Continuity Plan - BCP.
But due to Corona pandemic we all understood the importance of one thing which is in our DNA i.e. Humanity Continuity Plan - HCP

या कठीण काळात आपल्याला विविध ठिकाणी माणुसकीचे आणि माणसातील देवाचे दर्शन वेगवेगळ्या रूपात होत आहे. हे कोरोना विषाणू चे संकट समस्त मानवांवर आहेच आणि आता प्राणी मात्रावर पण येत आहे. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण सर्व भागातील सगळे जण या मुळे बाधित झाले आहेत.

लॉकडाऊन चे दिवस ही जातील पण पुढेही काही आठवडे, काही महिने सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची मदत लागणार आहे:
१. अन्नाची - पाण्याची - कपड्याची
२. कामाची & पैश्याची
या मूलभूत गरजा बरोबरच इतर ही गोष्टीची नितांत गरज उद्भवणार आहे, ती सहानुभूतीची, प्रेमाची, आपलेपणाची आणि प्रोत्साहनाची.

या कठीण काळात आपण सगळे सुखरूप बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी स्वतः स्वयंप्रेरित राहून इतरांनाही लढण्याची आणि सोबत असण्याची ऊर्जा देऊ या.
अंबाजोगाई प्राईड परिवारातील सर्वजण आपल्या आपल्या भागामध्ये जमेल तशी मदत आणि सेवा करत असालच ही खात्री आहेच.

ज्यांना ज्यांना अंबाजोगाई आणि जवळील ग्रामीण भागात मदत करायची असेल त्यांनी खालील पैकी कोणाशी ही संपर्क साधावा:

१. आनंद कुलकर्णी - ९८५०४१७०९८
२. प्रसाद दादा चिक्षे - ८२०८४३८६००
३. कौस्तुभ कोदरकर - ८७८८५०२५००
४. बब्रुवान पोटभरे सर - ९३७३६३३८९१
५. डॉ निशिकांत पाचेगावकर - ९४२२४८९८४४
६. प्रकाश जोशी - ९४२००१५७२३
८. शिवकुमार निर्मळे सर - ९०११०९९४८८१

धन्यवाद,
अंबाजोगाई प्राईड ग्रुप,

Abhijeet Pohnerkar

unread,
Apr 18, 2020, 11:30:42 AM4/18/20
to ambajog...@googlegroups.com
Hi Anand dada,

Very well said and good initiative for the society.
Thanks for sharing and inviting members to participate for a good cause.

-- --
Thanks & Regards,
Abhijeet Pohnerkar
+31-0612805090


--
--
अंबाजोगाई प्राइड ग्रुप - संघटनात्मक प्रगती !
AMBAJOG...@googlegroups.com
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AMBAJOGAI_PRIDE" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to ambajogai_pri...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/ambajogai_pride/CAE%3D%3DUsA9v3ZbN%3DBzKti2vZehWWWFJ7%2BtQ6p44KuhxK348rhQJw%40mail.gmail.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages