माझ्या प्रिय मित्रांनो..
एका सर्व्हेक्षणानुसार (स्त्री भृणहत्या) महाराष्ट्रातील विदारक चित्र डोळ्यासमोर आलेले आहे. सोनोग्राफी करून गर्भातच स्त्री भृणहत्या करण्यात येत आहे.
मुलगाच व्हावा या हट्टापायी
सोनोग्राफी द्वारे गर्भालिंग् निदान करू नका....तसेच
कोणाला करू देऊ नका
प्रसवपूर्व गर्भालिंग् निदान करने कायद्याने गुन्हा आहे-
आत्ताच जागे व्हा....
मुलीच्या जन्माचे आनंदाने स्वागत करा
आजच जागे व्हा... गर्भातच स्त्री भृणहत्या करणे आणि केवळ मुलगाच वंशाचा दिवा असतो ,,,, ही मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे आपणा सर्वांची काळाची गरज बनली आहे.
हा माझा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
"To accomplish great things, we must not only act, but also dream; not only plan, but also believe."
KEEP SMILING........... Always
&
BE POSITIVE
गौतम मोरे .........
"क्षितीज " .... द पॉवर ऑफ युनिटी ...