Marathi Translation

54 views
Skip to first unread message

Vishwajeet Vatharkar

unread,
Apr 14, 2015, 5:19:56 AM4/14/15
to agile-manifes...@googlegroups.com
Hi,
    I would like to translate The Agile Manifesto to Marathi Language
I have native proficiency in this language.

the translation for this manifesto is started in 2013.

Where can I get to see the content that has been already translated, so that I can work on it?

Vishwajeet Vatharkar

unread,
Jul 23, 2015, 10:17:30 AM7/23/15
to Agile Manifesto Translation, vishwajee...@gmail.com

This is Marathi version of Agile Manifesto created by me.


चपळ सॉफ्टवेअर विकासाचा जाहीरनामा


आम्ही सॉफ्टवेअर विकासाचे नवे मार्ग स्वतः उलगडून वापरत आहे आणि (त्या साठी ) दुसर्यांना मदत करत आहे .


या कामातून आम्हाला (खालील गोष्टींचे ) महत्व लक्षात आले आहे :


व्यक्ती आणि अन्तःक्रिया , प्रक्रिया आणि उपकरण यापेक्षा

कार्यरत सॉफ्टवेअर, प्रलेखानापेक्षा

ग्राहक सहकार्य , करार-बोलणी पेक्षा

बदलांना प्रतिसाद , योजना पाळण्यापेक्षा


उजव्या बाजूच्या गोष्टींना जरी महत्व असले तरी, आम्ही डाव्या बाजूच्या गोष्टींना अधिक महत्व देतो.


Ricker Silva

unread,
Jul 23, 2015, 11:31:18 AM7/23/15
to agile-manifes...@googlegroups.com
Wow, never knew bout this language. where is it spoken?

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Agile Manifesto Translation" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to agile-manifesto-tra...@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Parikh.rajesh

unread,
Jul 23, 2015, 11:50:25 AM7/23/15
to agile-manifes...@googlegroups.com
Western part of India called Maharashtra State

Thanks and Regards
Rajesh Parikh

Koustubh Sinkar

unread,
Mar 23, 2020, 12:18:24 PM3/23/20
to Agile Manifesto Translation
Another version, with better native words:

# चपळ घोषणापत्र

## चपळ आत्मभाण्ड विकासाचे घोषणापत्र

आम्हाला स्वानुभवाने आणि दुसर्यांची मदद करून आत्मभाण्ड विक्सित करायचे नविन प्रकार
सापडले आहे. ह्या कर्तबगारीतुन आम्ही मोलतो

प्रक्रिया आणि उपकरणां वर व्यक्ति आणि संवाद
व्यापक प्रलेखन वर क्रियाशील आत्मभाण्ड
करार सामन वर ग्राहक सहयोग
योजना पालन वर परिवर्तनाला प्रतिसाद

डाव्या बाजुच्या वस्तुंच मुल्य असुन, आम्हाला उजव्या बाजुच्या वस्तु जास्त मुल्यवान् आहेत.

## चपळ घोषणापत्रा मागचे सिद्धांत

आम्ही या तत्त्वांचे पालन करतोः

आमच्यासाठी, मौल्यवान आत्मभाण्डचे तत्काळ आणि सतत नियुक्ती करून, ग्राहकांचे समाधान
सर्वोपरि आहे.

विकासंते पण, बदलत्या आवश्यकतांचे स्वागत आहे. चपळ प्रक्रिया, परिवर्तनला ग्राहकांचे
स्पर्धात्मक लाभासाठी सदुपयोगी आहे.

शक्यतो अल्प मुदतीसाठी, काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंत, कार्यकारी आत्मभाण्ड
परत परत सोंपतो.

व्यावसायिक लोक आणि विकसकांनी प्रकल्प दरम्यान दररोज एकत्र काम केले पाहिजे.

प्रवृत्त व्यक्तींसह प्रकल्प तयार करा. त्यांना आवश्यक वातावरण आणि समर्थन द्या, आणि
काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवा.

वैकासिक पथकांमध्ये माहिती प्रसारित करण्याची सर्वात कार्यक्षम आणि प्रभावी पद्धत
समोरासमोर संभाषण आहे.

कार्यकारी आत्मभाण्ड हे प्रगतीचे प्राथमिक मापदण्ड आहे.

चपळ प्रक्रिया टिकाऊ विकासास प्रोत्साहित करतात. अनिश्चित काळासाठी स्थिर वेग राखणे
यासाठी प्रायोजक, विकसक आणि वापरकर्ते सक्षम पाहिजे.

तांत्रिक उत्कृष्टतेकडे आणि सुरचने कडे सतत लक्ष देण्याने चपळता वाढते.

साधेपणा - अकर्म वाढवण्याची कला - आवश्यक आहे.

उत्कृष्ट रचना, आवश्यकता आणि आलेखन स्वयं-आयोजित संघांमध्ये उदयास येते.

नियमित अंतराने, पथक अधिक प्रभावी होण्यासाठी आत्मपरिक्षणानुसार वर्तन बदलते
आहे.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages