Fwd: Fw: दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही

52 views
Skip to first unread message

hemant dhengle

unread,
May 3, 2012, 1:58:03 AM5/3/12
to afa...@googlegroups.com


---------- Forwarded message ----------
From: <viv_...@yahoo.co.in>
Date: 2012/4/26
Subject: Fw: दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
To: hemant dhengle <hemant....@gmail.com>



Sent on my BlackBerry® from Vodafone

-----Original Message-----
From: "Atul C. Vetkar" <atul....@gmail.com>
Date: Thu, 26 Apr 2012 18:17:18
To: Kundan A. Mhatre<kmh...@jsl.co.in>; <shekh...@yahoo.com>; <viv_...@yahoo.co.in>; <rameshd...@yahoo.co.in>; <nandku...@rediffmail.com>; Borkar, Gaurav<Gaurav...@snclavalin.com>; <bork...@saipem.com>
Cc: Hemant Wathore<hemant...@rediffmail.com>; Naresh Duble<ndu...@armstrong.com>
Subject: दारू पिताना मी कधीच
       रिस्क घेत नाही

Subject: दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही.

दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही, मी
संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको
स्वयपाक करत असते, शेल्फ मधील भांड्यांचा
आवाज येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजी महाराज फोटोतून बघत असतात, तरी या
कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण
मी कधीच रिस्क घेत नाही. वापरत नसलेल्या
मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो, चटकन
एक पेग भरून आस्वाद घेतो, ग्लास धुवून
पुन्हा फळीवर ठेवतो आणि अर्थात बाटलीही
पुन्हा काळ्या कापतात ठेवतो, शिवाजी
महाराज मंद हसतात, स्वैपाकघरात डोकावून
बघतो, बायको कणीकच मळत असते, या कानाचा
त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी कधीच
रिस्क घेत नाही. मी: जाधवांच्या मुलीच्या
लग्नच जमलं का ग? ती: छे, दानत असेल तर मिळेल
ना चांगलं स्थळ..

मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या
दाराचा आवाज येतो, बाटली मात्र मी हळूच
काढतो, वापरत नसलेल्या फळीच्या मोरीवरून
ग्लास काढतो, पटकन पेगचा आस्वाद घेतो आणि
बाटली धुवून मोरीत ठेवतो, काला ग्लास पण
कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला
पत्ता लागत नाही कारण मी कधी रिस्क घेत
नाही, मी: जाधवांच्या मुलीचं अजून काही
लग्नाचं वय झाले नाही? ती: नाही काय,
अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे. मी:
(आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा… मी पुन्हा
काळ्या कपाटातून कणिक काढतो, मात्र
कपाटाची जागा आपोआप बदलली असते, फळीवरून
बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्याने हसतात, फळी कणकेवर
ठेवून शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या
कपाटात ठेवतो, बायको शेगडीवर मोरी ठेवत
असते, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत
नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही…मी:
(चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा
बोललीस तर जीभ कापून टाकेन तुझी…ती: उगीच
कटकट नका करू, बाहेर जाऊन गप पडा.

मी कानाकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात
जाऊन एक पेग मारतो, मोरी धुवून फळीवर
ठेवतो, बायको माझ्याकडे बघत हसत असते,
शिवाजी महाराजांचा स्वैपाक चालूच असतो, पण
या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत
नाही कारण मी कधीच रिस्क घेत नाही…मी: (हसत
हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं म्हणे?
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा…मी परत
स्वैपाक घरात जातो, हळूच फळीवर जाऊन बसतो,
शेगडीही फळीवरच असते, बाहेरच्या खोलीतून
बाटल्यांचा आवाज येत असतो, मी डोकावून
बघतो – बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत
असते, या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत
नाही…अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत
नाहीत… जाधवांचा स्वैपाक होईपर्यंत मी
फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो, कारण मी
कधीच रिस्क घेत नाही……



--
Regard's,
Hemant D.Dhengle.
09096952403


Reply all
Reply to author
Forward
0 new messages