रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनीबाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला...चूक झाली माझी लाखमोलाचीविचारल मी ही पोर कोणाची?विसरलो आहे कोण, आहे कोण जोडीलाहात नगा लावू माझ्या बॉडीला...
जात होती वाटेनं ती तोऱ्यात, ती तोऱ्यातअवचित आला बाबा म्होऱ्यात, हो म्होऱ्यातआणि माझ्या नरडीला धरूनीया ओढीलाहात नगा लावू माझ्या बॉडीला...
भीड नाही केली आल्यागेल्याचीमागितली माफी मी त्या मेल्याचीम्हणेन मी आता 'ताई', तुमच्या या घोडीलाहात नगा लावू माझ्या बॉडीला...