|| *नोंदणी : UNPFII* Twenty-Second Session ||
▪️ *Theme:* “Indigenous Peoples, human health, planetary and territorial health and climate change: a rights-based approach”.
UNPFII = *United Nations Permanent Forum on Indigenous Issues*
▪️Date: 17 April - 28 April 2023
▪️Location: United Nations HQ, New York
आयुश ला *UN ECOSOC स्पेशिअल कन्सलटेटिव्ह स्टेटस* असल्याने आयुश तर्फे १० जणांनाचा सहभाग नोंदविणे शक्य आहे. [लागल्यास संपर्क करावा]
.................................................................
जग भरात काय सुरु आहे ते बघून, चांगल्या गोष्टी शिकत राहूया *आदिवासी सशक्तीकरण अधिक प्रभावी करण्यात हातभार लावत राहूया.* Let's do it together! जल जंगल जमीन जीव ... आदिवासीत्व,जोहार!