|| माहितीसाठी : *आयुश उपक्रम ऑक्ट २०२२* ||

4 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Oct 21, 2022, 11:49:39 AM10/21/22
to AYUSH google group
|| माहितीसाठी : *आयुश उपक्रम ऑक्ट २०२२* ||

▪️ *डोंबिवली येथे हस्तकला स्टॉल* 
- आयोजक : रयतपेठ - सहयोगातून समृद्धी 
- दायित्व : विलास दा फेसरडा, सुगन दा काचरा
- दिवस : १५ व १६ ऑक्टोबर (वेळ १० ते १०) 

▪️ *NGO मेला २०२२ सहभाग* 
- आयोजक : टाटा AIG CSR टीम  
- दायित्व : विलास दा फेसरडा, सुगन दा काचरा, स्वप्निल दा दिवे 
- दिवस : १९ ऑक्ट (लोवर परेल), २१ ऑक्ट (गोरेगाव)
 
▪️ *दिवाळी हस्तकला विक्री स्टॉल* 
- आयोजक : ट्रान्सयुनिअन सिबिल CSR 
- दायित्व : सुगन दा काचरा
दिवस : २० ऑक्टोबर (लोवर परेल)

▪️ *NGO मेला - कर्त्यव्य*
- आयोजक : सस्मिरा इन्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज & रिसर्च  
- NGO ना सहकार्य उपक्रम अंतर्गत कलावस्तू विक्रीसाठी सहकार्य करणार आहेत. 
 
▪️ *महिला सशक्तीकरण उपक्रम*  
- आयोजक : WTT फाउंडेशन   
- महिलांना ऍडव्हान्स कला कौशल्य साठी प्रशिक्षण आणि कलावस्तू विक्रीसाठी इ कॉमर्स प्लॅटफॉर्म वर नोंदणी करून देण्यात येणार आहे.  

▪️ *स्वच्छता जागरूतका चित्र*  
- आयोजक : इंडियन पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन   
- मुख्य कार्यालयात वारली चित्र माध्यमातून भिंत चित्र उपक्रमाने स्वच्छते विषयी जागरूकता चित्र निर्मिती. दायित्व सचिन दा भावर

▪️ *वारली चित्रकला अभ्यास दौरा*  
- आयोजक : मुंबई IIT - IDC  
- वारली चित्रकलेचे विविध पैलू समजून घेण्यासाठी विद्यार्थी आणि प्रोफेसर हे कलाकारांच्या मुलाखती आणि भेट दौरा करणार आहेत
........................................................
सूचना - सध्या उपक्रमाला कोणतेही आर्थिक सहकार्य नसल्याने संचयीत कलावस्तू विक्री मधून आणि स्वयंसेवी पद्धतीने काम सुरु आहे. 💡
  
_*सामाजिक उद्यमीतेतून आदिवासीत्व जतन करत उभे राहिलेले उपक्रम सशक्त करूया,* Let's do it together!_ जल जंगल जमीन जीव...आदिवासीत्व. जोहार!
____________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम* 
(समाज+स्वयंसेवक+Govt योजना+CSR)
Reply all
Reply to author
Forward
0 new messages