|| प्रदर्शन सहभाग - *काळाघोडा महोत्सव २०२१* ||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 22, 2021, 3:59:16 AMFeb 22
to AYUSH google group
|| प्रदर्शन सहभाग - *काळाघोडा महोत्सव २०२१* ||

या वेळेस काळाघोडा महोत्सव ऑनलॉईन झाला. काळाघोडा मार्केट प्लेस वर निवडक वस्तू लिस्टिंग करण्यात आल्या होत्या. (6~ 14 Feb 2021)

▪️ आयोजक : काळाघोडा आर्ट असोशिएशन 
......................................................................
कल्पकता, हस्तकला माध्यमातून *आदिवासी मूल्य जागरूकते सोबत स्वावलंबी अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावूया.* Let’s do it together! 
जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार !
....................................................................
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
Reply all
Reply to author
Forward
0 new messages