|| माहितीसाठी : *आयुश उपक्रम*- जुलै २०२३ ||

5 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jul 13, 2023, 2:57:49 PM7/13/23
to AYUSH google group
|| माहितीसाठी : *आयुश उपक्रम*- जुलै २०२३ ||

१] *नॅशनल ट्रायबल फेस्टिवल* [७ ते ११ जुलै]
*श्रीनगर, काश्मीर* येथे ट्रायबल वेल्फेअर डिपार्टमेंट जम्मू आणि काश्मीर तर्फे आयोजित नॅशनल ट्रायबल फेस्टिवल मध्ये आयुश तर्फे विलास दा फेसरडा आणि सुगन काचरा सहभागी झाले होते. थंड काश्मीर आणि पाकिस्तान सिमेचा अनुभव घेऊन त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला आहे उद्या डहाणूला पोचतील. 🎊

२] *आदी बाजार - कोईम्बतूर* [१४ ते २० जुलै]
*कोईम्बतूर, तामिळनाडू* येथे ट्रायफेड आयोजित आदिबाजार येथे आयुश तर्फे कृष्णा दा कडू, चंदू दा पऱ्हाड सहभागी होत आहेत. डहाणूहून काल संध्याकाळी त्यांनी प्रवास सुरु केला आहे. उद्या सकाळी कोईम्बतूर येथे पोचतील. दक्षिण भारतातील या प्रदर्शन दायित्वासाठी सूभेच्छा! 💐

३] *GI फेअर इंडिया २०२३* [२० ते २४ जुलै]
*नोएडा, दिल्ली* येथे एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिल फॉर हॅन्डीकॅरॅफ्ट्स तर्फे आयोजित GI फेअर मध्ये वारली चित्रकला GI प्रतिधित्वासाठी आयुश तर्फे विलास दा फेसरडा आणि सुगन काचरा सहभागी होत आहेत. त्यांना उत्तर भारतातील या महत्वाच्या प्रदर्शन दायित्वासाठी सुभेच्छा 💐
.............................................................
अनेकांना प्रदर्शनात भाग घेणे शक्य होत नाही, म्हणून सगळ्यांच्या वतीने आपण इच्छुक कलाकारांचे प्रॉडक्ट्स एकत्रित करून सहभाग नोंदवतो.

💡 *प्रदर्शन सहभाग* तसेच *तयार कलावस्तू सहभाग* घ्यायचा असल्यास *आयुश समन्वयकांना संपर्क करावा.* [स्वप्नील दिवे, पूनम गुहे] 💡

विविध माध्यमातून आदिवासीत्व आणि स्वावलंबनाला हातभार लावण्यासाठी आपले *अनुभव, ज्ञान, कौशल्य, वेळ कामी आणूया.* let’s do it together! जल जंगल जमीन जीव.. आदिवासीत्व. जोहार!
_____________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम*
[समाज+स्वयंसेवक+शासकीय योजना+CSR]
📺 जून 2020 ची आयुश ची *जुनी बातमी* : 

Reply all
Reply to author
Forward
0 new messages