|| *उपोषणाचा 16 वा दिवस*: सोनम वांगचुक ||
प्रत्येकानेच *पाठिंबा द्यायला हवा,* ज्यूले जोहार!
जर तुम्हाला माहीती असेल तर, गूड. संपर्कात इत्तराना पण कळवावे. 🙏🏻
जर या विषयावरील बातमी बघितली नसल्यास, आपल्या बातम्यांची माध्यमे अनबायास्ड निवडावीत. [सुधारा!]☺️
लद्दाख मधे 90% पेक्षा जास्त आदिवासी आहेत. *6 व्या अनुसूचित क्षेत्रात समावेश आणि प्रतिनिधित्व मिळावे, जेणेकरून तेथिल नैसर्गिक स्रोत, पर्यावरण, संस्कृती स्वायत्त पद्धतीने जतन* केले जातील.
पूढिल काही लिंक्स वरून विषय समजून घ्यावा.
...............................................................
काही अंशी अशीच परिस्थितीत देशभरातील अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासींची आहे. जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व जतन करण्यासाठी आवश्यक *संविधानिक अधिकार तसेच स्वावलंबी जिवन मूल्य* अधिक प्रभावीपणे अमलात आणूया, let's do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व जोहार!