लिंक वर आपला फीडबॅक नोंदवावा*

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jun 4, 2022, 3:48:14 AMJun 4
to AYUSH google group
"आदी महोत्सव - नाशिक" येथील आदिवासी हस्तकला प्रदर्शनात *आयुश स्टॉल क्रमांक ८,९,१०,११ ला भेट/खरेदी माध्यमातून कलाकारांना प्रोत्सहन दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार!*  

हे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी/नियोजनासाठी आपला फीडबॅक महत्वाचा आहे. *स्टॉल ला भेट दिली असल्यास या लिंक वर आपला फीडबॅक नोंदवावा* हि विनंती https://forms.gle/3R4BVSMnmdrPcPNd6 
.........................................................
शेती/वनोपज/वनौषधी/हस्तकला माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचे पर्याय सशक्त करूया. Let’s do it together!
______________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+योजना+CSR]
Reply all
Reply to author
Forward
0 new messages