|| 50th IHGF Delhi Fair 2020 ||

5 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 4, 2020, 1:20:26 PM11/4/20
to AYUSH google group

 

|| 50th IHGF Delhi Fair 2020 ||

 

एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ हँडीक्राफ्ट मार्फत आज पासून औन्टम २०२० ऑनलाईन एडिशन सुरु झाले आहे. यात DEVELOPMENT COMMISSIONER (HANDICRAFTS), SFURTI PROJECT CLUSTERS, STATE BAMBOO DEVELOPMENT AGENCY, TOYS & DOLLS CLUSTER मार्फत देशभरातून विविध संस्था/कंपनी सहभागी झाले आहेत.

 

वारली चित्रकला भौगोलिक उपदर्शनी तर्फे क्राफ्ट डेमॉन्ट्रेशन साठी जमा केलेल्या काही कलाकारांमधून संजय दा पऱ्हाड यांची निवड झाली. EPCH च्या चॅनेलवर त्यांनी अपलोड केलेला व्हिडीओ येथे बघता येईल. https://youtu.be/MLZWH2AEFkw

 

या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती येथे बघावी https://ihgfdelhifair.in/

 

चलो आदिवासी कलाकृती विषयी जागरूकता वाढवून आदिवासीत्व सोबत स्वावलंबनाला हातभार लावण्याचे प्रयत्न करूया, Lets do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार!

 

__________

आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम

Reply all
Reply to author
Forward
0 new messages