डहाणू फेस्टिवल : आयुश स्टॉल ला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 6, 2025, 1:39:41 AMFeb 6
to AYUSH google group
प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागी सगळ्या कलाकार, शुभचिंतक, व्हिजिटर्स तसेच समन्वयकांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. *डहाणू फेस्टिवल दरम्यान आयुश च्या स्टॉल ला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.*💐🎉🎊
.............................................................
[आयुश वारली चित्रकला क्लस्टर चा प्रथम हप्ता ३२% निधी २०१९ मिळालेला, त्या नंतर कोणताही निधी नसताना गेली ६ वर्ष उपक्रम सुरु ठेवणे नक्कीच सोप्पे नाही. तरीही सगळ्यांनी या प्रवासात साथ/प्रोत्साहन देऊन पाठबळ दिले त्यासाठी खासकरून कलाकार आणि समन्वयक यांचे खूप खूप आभार. आपले समाज हिताचे प्रयत्न सुरूच ठेवुयात. Let's do it together. जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!]

vikas mhatre

unread,
Mar 4, 2025, 4:34:54 AMMar 4
to adi...@googlegroups.com

हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा


--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T28OV6jX7-rCToCXgcwQxcJat%2B2NHOqayLMwE7MaY%2BMug%40mail.gmail.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages