--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvCnTE2uF0jBbzwzdN8E4dbokerOYdGvxHwbaOhGh9NCQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Yes Sir...
U said veru correctly...
Sanjay
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2RBY1fRLGegtWdAsGb%2B4rD5KwPyo3vLdLPDbXTjW_P0uA%40mail.gmail.com.
😡 सरकार व त्यांच्या पोलिसांचे १६ वर्षीय आदिवासी तरुणीवर अत्याचार ...बलात्कार व खोट्या चकमकीत नक्सलवादी ठरवून खून झाल्याचे न्यायालयीन चौकशीत निष्पन्न ....
👉छत्तीसगड ...६ जुलै २०११ ...मीना खाल्खो हि आदिवासी तरुणी नक्सलवादी होती म्हणून झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे छत्तीसगड पोलिसांनी जाहीर केले ..
👉४ वर्षांनी २५ जुलै २०१५ ...शनिवार ... छत्तीसगड
चे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी विधानसभेत त्या घटने बाबत एक सदस्यीय न्यायालयीन चौकशी समितीचा न्यायमूर्ती अनिता झा यांचा अहवाल मांडला ...
त्यात स्पष्ट झाले कि ...
👉१) ती आदिवासी तरुणी संपूर्णपणे निरागस होती ..
👉२) ती नक्सलवादी तर नव्हतीच व तिचा कुणा नक्सल्वाद्याशी काडीचाही संबंध नव्हता ...
👉३) ज्या गावात चकमक झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते त्या गावात अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले ...थोडक्यात म्हणजे चकमक घडलीच नव्हती ...!
👉४) निष्पाप आदिवासी तरुणीला पोलिसांनी मारून टाकले हे स्पष्ट झाले ...
👉५) मृत्युपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे देखील निष्पन्न झाले ...
👉६) परंतु छत्तीसगड भाजपा सरकारचे गृहमंत्री नाम्कीराम कंवर यांनी जाहीर केले होते कि हि १६ वर्षांची आदिवासी मुलगी सेक्स अदिक्त होती ...म्हणजे तिला लैंगिक सुखाचा छंद होता ...😡😡😡
डॉ संजय दाभाडे
आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच
पुणे ...
27 जुलै २०१५
जय आदिवासी ...............
✊✊✊✊✊✊✊✊✊
👉आदिवासींच्या एकात्मिक विकासासाठी व आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांसाठी महाराष्ट्रातील सव॔ आदिवासी आमदारांन पक्षभेद बाजूला सारून सामाजिक जाणिव म्हणून एकत्र येऊन "आदिवासी आमदारांचे मित्रमंडळ" दिनांक 15 जुलै,2015 रोजी स्थापन केले आहे.
👉 सदर आमदारांचे मित्रमंडळाने आदिवासींचे ज्वलंत प्रश्न हाताशी घेतले असून त्या
👉1) धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या (आदिवासींच्या) यादीत समावेश करण्याबाबत सव॔ पक्षीय विरोध.
👉2) आदिवासींच्या न्याय हक्कांची पायमल्ली करणारा उच्च न्यायालय , नागपूर खंडपीठ याचिका क्र.2508/2015 मध्ये देण्यात आलेल्या निकाला विरूध्द सर्वोच्च न्यायालयात आपिल.
👉3) अनुसूचित जमाती (आदिवासीं) च्या एकात्मिक विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी "जनजाती सल्लागार परिषद" गठीत करून बैठक बोलावण्याबाबत....
👉 उपरोक्त बाबत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदने देऊन "तीव्र विरोध " केला....✊
👉 आमदार के.सी.पाडवी ...
( धडगाव अक्कलकुवा )......
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t73S1X2rH8%2BBUxt9Vug8bcgwG1L7SpTnfOARGs4DLLR3uw%40mail.gmail.com.
**...... ठिय्या आंदोलन......**
शासकिय आदिवासी मुलांचे वसतीगृह, मांजरी फार्म, पुणे..
परवा दि - 25-07-2015 वसतीगृहातील विद्यार्थ्याना गल्लीतल्या लोकांनी मारहाण व दगळफेक करुन दमदाटी केली व विद्यार्थ्यांला बेशुध्द होईपर्यंत मारहाण केली. त्या घटनेला दोन दिवस होऊन ही काही दक्षता घेतली नाही . तसेच या प्रकरणात प्रकल्प ऑफिस घोडेगाव येथील सर्व कर्मचारी शामिल आहेत . प्रकल्प अधिकारी व गृहपाल यांच्याकडे कारवाईची मागणी केली पण प्रकल्प अधिकारी उत्तर न देता निघून गेल्या.. कारवाईचे योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यत हटणार नाही म्हणून केलेले ठिय्या आंदोलन...!
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t706%3DUOR6cuFrgoVTKTPQFUAmBab5r0CATOynrpGOABEow%40mail.gmail.com.