|| *आकर्षक भेटवस्तू* : वारली चित्र डिझाईन साडी ||

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Dec 24, 2019, 5:13:03 AM12/24/19
to AYUSH google group
|| *आकर्षक भेटवस्तू* : वारली चित्र डिझाईन साडी ||

घरातील नातलगांना किंवा विविध प्रसंगी भेटवस्तू देण्यासाठी एक आकर्षक पर्याय आणतो आहोत. *वारली चित्रकलेच्या मोटिव्ह असलेल्या साडी* भेटवस्तू म्हणून स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्न आहे. या माध्यमातून विविध रंगसंगतीत आणि फॅब्रिक प्रकारात प्रायोगिक तत्वावर काही साड्या उपलब्ध करीत आहोत. 

https://forms.gle/EYdTSWPh5pEm4bZL8 येथे नोंद करून मागणी नोंदवू शकता. 
 
_______________________________________
_"कलेतून परंपरा जगूया, स्वावलंबी समाज घडवूया"_
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
IMG-20191223-WA0491.jpg
Reply all
Reply to author
Forward
0 new messages