डहाणू फेस्टिवल ला जात असाल तर नक्कीच आयुश च्या स्टॉल ला भेट द्यावी. भेटवस्तूंसाठी विविध आकर्षक पर्याय तपासून बघा, संपर्कातून कुणी जात असेल तर त्यांना हि कळवा.
💡 स्टॉल क्रमांक : S-54 [आदिवासी युवा सेवा संघ]
https://youtu.be/WYrugQmQyio?si=Qt_VTIlSazzSKD3tसमाजातून आदिवासीत्व जतन आणि सामाजिक उद्यमीतेच्या माध्यमातून स्वावलंबनच्या प्रयत्नांना हातभार लावूयात. Let's do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व जोहार!
..........................................................
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+CSR+शासकीय योजना]
https://www.linkedin.com/in/adiyuva/