|| ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास इच्छुकांना संधी ||

6 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 23, 2020, 11:16:38 AM4/23/20
to adi...@googlegroups.com

|| ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास इच्छुकांना संधी ||

 

लोकडाऊन च्या काळात वेळेचा उपयोग करून आदिवासी कला, संस्कृती, मूल्य विषयी अधिक जागरूकता करण्यास व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून प्रयत्नात प्रशिक्षक/मार्गदर्शक म्हणून सहभागी होण्यास इच्छुकांनी जरूर सहभागी व्हावे 

 

आवश्यक : स्मार्ट फोन, इंटरनेट सिग्नल (३किंवा ४G), व्हिडीओ कॉल करण्याची माहिती

नोंदणी अर्ज : .kala.adiyuva.in इच्छुकांनी या लिंक वर नोंदणी करावी फॉर्म मध्ये हा पर्याय निवडावा  [💡ऑनलाईन प्रशिक्षक (व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे)]

 

चलो उपलब्ध पर्यायातून आदिवासी सशक्तीकरणाचे प्रयत्न मजबूत करूया, Lets do it together!. जल जंगल जमीन जीव ... जोहार!

___________

आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम

Reply all
Reply to author
Forward
0 new messages